Ticker

6/recent/ticker-posts

आपलं किनवट या पुस्तकातून मिळणार तरुण आणि नागरिकांन परिसरातील अत्याधिक ज्ञान पुस्तकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे किनवट हे नाव कसे पडले येथे रेल्वे बस सेवेची सुरुवात कधी झाली आदीलाबाद मधून किनवट नांदेडमध्ये केव्हा कशा पद्धतीने आले या तालुक्याची निर्मिती कशी झाली

 या ठिकाणी नगरपालिकेची निर्मिती कशी केव्हा झाली येथे शिक्षण न्यायालय पोलीस स्टेशन पंचायत समिती तहसील  उपजिल्हा रुग्णालय

  उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच येथील समाज सुधारक कोणकोणते होते येथील आदिवासी  व बंजारा समाज कसा आहे याशिवाय कोमटी पद्मशाली वेलमा भोई

 या विविध समाजा च्या सांस्कृतिक परंपरा येथील खासदार आणि आमदारा या बद्दल अत्याधिक माहिती तसेच नगरपालिकेचे सुरुवातीचे नगराध्यक्ष पासून तत्कालीन नगराध्यक्ष पर्यंत संपूर्ण माहिती श्यामा कोलाम तसेच विजयकुमार

 यांची माहिती शिक्षण संस्था विविध डॉक्टर  तज्ञ सामाजिक संस्था योग साधना शिबिरे गोपालन संस्था अशा विविध घटकांची सखोल माहिती या पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे  

या पुस्तका निर्मितीसाठी प्रा  संतोष गोपीचंद पवार या लेखकाने दोन वर्ष अखंड संशोधन करून हे लिखाण काम पूर्ण केलेले आहे सर्व नागरिकांनी पुस्तक निर्मिती करिता 

त्यांना सहकार्य करावे  आपल्या सहकार्यातूनच पुस्तक निर्मितीचे कार्य पूर्ण होऊ शकते फोन पे नंबर 87 67 67 25 46 यावर आर्थिक सहकार्य पाठविणे प्रा संतोष पवार यांची  सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे