Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा तालुका किनवटयेथील अंबाडी तांडा येथीलवंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पॅनल सरपंचासह विजयी


नांदेड जिल्हा तालुका किनवट
येथील अंबाडी तांडा येथील
वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पॅनल सरपंचासह विजयी

विजयी उमेदवारांची नावे

 1) जोत्सना कैलास राठोड (सरपंच )
2) किशन लख्खु राठोड (प्यानल प्रमुख, माजी तालुकाध्यक्ष व. ब. आ.)
3) रामदास माणिक राठोड
4) सुनीता रामप्रभू पुसनाके
5) सुनीता संतोष शेंडे
6) अशा मनोहर आत्राम

विजयी सरपंचासह सर्व सदस्यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा!


शुभेच्छुक
जिल्हाध्यक्ष 
वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर,