Ticker

6/recent/ticker-posts

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी संपादक श्री आनंद भालेराव यांची निवडअभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी संपादक श्री आनंद भालेराव यांची निवड

अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा संपर्क प्रमुखपदी संपादक किनवट टुडे न्यूजचे संपादक तथा दैनिक साहित्यसम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार श्री आनंद भालेराव आली आहे.

श्री आनंद भालेराव गेल्या वीस वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून किनवट सारख्या आदिवासी भागातून नागरिकांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवत समाजसेवा करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या किनवट तालुका अध्यक्ष,

 नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख, मराठवाडा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली होती.
त्यांनी आजपर्यंत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी हिरीरीने भाग घेऊन प्रयत्न केले आहेत.

 तसेच प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या समाज उपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकार संघ वाढविण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

  त्यांच्या कार्याची दखल घेऊन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मराठवाडा संपर्कप्रमुखपदी त्यांची निवड करण्यात येत आहे.


श्री आनंद भालेराव संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिक प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या निवडीबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, 

राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संपर्क प्रमुख विजयाताई काचावार, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य सांस्कृतिक प्रमुख प्रशांत विलणकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, 

अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, राजन नायर, श्रीकांत चौधरी, शेख मौला शेख उस्मान, विशाल पवार, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, 

शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, विदर्भ अध्यक्ष केशव सवळकर, 

पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पोरे, संपर्क प्रमुख जय कराडे, संघटक श्रीनिवास माने, महिलाध्यक्षा उषाताई लोखंडे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू आष्टीकर, कार्याध्यक्ष हुकूमत मुलाणी, संघटक साहेबराव कोळंबिकर, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, संघटक संजय लांडगे, 

कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण महिलाध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख साहेबराव बाबर,  कायदेविषयक सल्लागार ॲड. अमोल सकट, ॲड. गजेंद्र चंद्रे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड. देवराव तायडे,

 ज्येष्ठ सल्लागार डॉ. संजय भिडे, विठ्ठल शिंदे, उत्तर महाराष्ट्र संघटक साहेबराव बाबर, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, परभणी जिल्हाध्यक्ष भूषण मोरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष परशुराम पवार,

 उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष विकास उबाळे, बीड जिल्हाध्यक्ष वैजनाथ गायकवाड, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष कल्याण देहाडे, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 डिसेंबर, 2025 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत आहे.

 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 *डी. टी. आंबेगावे*
 *संस्थापक अध्यक्ष*
 *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य*
 *मो. 9270559092 / 7499177411*