Ticker

6/recent/ticker-posts

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर आयोजित विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक 12/01/023 व 13/01/23 या रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये किनवट


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर आयोजित  विभागस्तरीय शालेय कराटे स्पर्धा दिनांक 12/01/023 व 13/01/23 या रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय लातूर

 येथे झालेल्या स्पर्धेमध्ये किनवट ची संस्था सौ लक्ष्मीबाई येशीमोड सेवाभावी संस्था कीनवट व सेल्फ डिफेन्स शटोकॉन कराटे असोसिएशन चे घवघवीत यश

 या झालेल्या स्पर्धे मध्ये आपल्या कांही विध्यार्थानी प्रथम क्रमांक मिळवून आपली राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड सिद्ध केलेली आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे 

 1) विशाल निमलवाड
2. आर्यन मोहरे
3 वैष्णवी बेंद्रे
4. संचिता वाडगुरे

5. शिवानी पतंगे अकॅडमीच्या कांही विध्यार्थानी द्वितीय क्रमांक मिळवला आहे  

1) संस्कृती मेश्राम
2. अनुष्का राठोड
3. पल्लवी चव्हाण

4. तनिष्का चीलावार तर याच स्पर्धेमध्ये आपल्या अकॅडमीच्या कांही विध्यार्थानी तृतीय क्रमांक मिळवला त्यांची नावे पुढीलप्रमाणे 

1) आदर्श बोइंनवाड या मिळवलेल्या  यशाबदल त्याचे आपल्या

 सर्व कराटे क्लास च्या विध्यार्थ्यांच्या वतीने व पालकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन विशेष अभिनंदन जे विध्यार्थी राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी पात्र झालेली आहेत 

त्यांचे विशेष कौतुक व खूप खूप अभिनंदन तसेच पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा  या स्पर्धेची  कांही क्षण चित्रे..

 मुख्य प्रशिक्षक संदीप येशीमोड राष्ट्रीय पंच व कोच कराटे