Ticker

6/recent/ticker-posts

लसनवाडी येथे गोर सेना शाखेचे भव्य अनावरण*आज दी.15 जानेवारी लसनवाडी माहूर जिल्हा नांदेड येथे शेकडो महिला व पुरुषांच्या


लसनवाडी येथे गोर सेना शाखेचे भव्य अनावरण*

आज दी.15 जानेवारी लसनवाडी माहूर जिल्हा नांदेड येथे शेकडो महिला व पुरुषांच्या

 युवकांच्या उपस्थितीत गोर सेना शाखेचे भव्य अनावरण करण्यात आले 

 बंजारा समाजाच्या संस्कृती प्रमाणे महिला 

व पुरुष डपड्यांच्या वाजा गाजा मध्ये सेवालाल मंदिरापासून शाखेचे अनावरंपर्यंत रॅली काढण्यात आली 

व त्यानंतर सद्गुरु सेवालाल महाराज आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार वसंतराव नाईक गोर क्रांतीचे जनक 

आदरणीय काशिनाथ नाईक यांना पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले