Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरातील ज्येष्ठ व्यापारी धन्यकुमार दासराव लोखंडे यांना आज दिनांक 19 जानेवारी 23 रोजी सकाव्ठी 7:45 वा. देवाज्ञा झाली झाली आहे.


निधन वार्ता 

किनवट शहरातील ज्येष्ठ व्यापारी धन्यकुमार दासराव लोखंडे यांना आज दिनांक 19 जानेवारी 23 रोजी सकाव्ठी 7:45 वा. देवाज्ञा झाली झाली आहे. 

त्यांचा अंत्याविधी 

आज दिनांक 19 जानेवारी 23 रोजी सार्यकाव्ठी 5 वाजता किनवट येथे करण्यात येईल. शहरातील 

युवा व्यापारी गजानन लोखंडे व विशाल लोखंडे यांचे ते वडील आहेत. 

शोकाकुल : मित्रपरिवार, किनवट जिल्हा नांदेड