Ticker

6/recent/ticker-posts

"किनवट येथे भारताच्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी"

 "किनवट,ता.३(बातमीदार): क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज (ता.३) सकाळी ११ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम बसस्थानका जवळील फुले दांपत्याच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.

यावेळी आमदार भीमराव केराम, जोतिबा खराटे, श्रीनिवास नेम्मानिवार, प्रशांत ठमके,के.मुर्ती, 

मारोती सुंकलवाड,पी.एस.आय.घुले,विनोद भरणे व कु.परेकार यांची समयोचित्त भाषणे झालीत.

सूत्रसंचालन तुळशीराम पेटकुले यांनी केले,
तर आभार प्रदर्शन राहुल वाढे यांनी केले"
 
यावेळी सुनिल बेहरे, संदिप पेटकुले, तुळशीराम वाडगुरे,राज पेटकुले,संजय गुरनुले, विकास वाढई , घनशाम पेटकुले, सुनिल खामकर, गणेश वाढई,बाळू परेकार,अक्षय वाढई ,अॅड.मिलिंद सर्पे,

शेख अफरोज,मधुकर पाटील,शंकर नगराळे,गौतम पाटील, स्वप्नील वाढई , सुनील पाटील,शुभम शेंद्रे

,राहुल शेंद्रे,शेषेराव पेटकूले ,बबन वानखेडे,नरेश सिरमनवार,राजेश पाटील, सम्राट कावळे, माधव कावळे,भीमराव दारवंडे,शुभम पाटील,

प्रशांत ना.ठमके,विनोद सी.भरणे,सुगत नगराळे, डॉ.आनंद भालेराव,सुनंदा भालेराव यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती"