Ticker

6/recent/ticker-posts

अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ मेळाव्यात आवर्जून सहभागी व्हावे : गणपतराव राठोड


अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज कुंभ मेळाव्यात आवर्जून सहभागी व्हावे : गणपतराव राठोड

प्रतिनिधी

सकल गोर बंजारा समाजाला एकत्र आणण्यासाठी जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील गोद्री येथे पाच दिवसीय अ.भा. हिंदू गोर बंजारा व लबाना 

नायकडा समाज कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात आवर्जून उपस्थित राहावे

 असे आवाहन गणपतराव वरजू राठोड ( किनवट तालुका सरचिटणीस भाजपा ओबीसी विभाग ) यांनी केले आहे.

जळगाव जिल्हा जामनेर तालुक्यातील गोद्री

 येथे हिंदू गोरं बंजारा कुंभ मेळाव्याचे दिनांक २५ जानेवारी २०२३ ते ३० जानेवारी २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

बंजारा समाजाच्या सांस्कृतिक विषयांसह अनेक विषयांवर मंथन होणार असून वेगवेगळ्या विषयांवर समाज बांधवांना मार्गदर्शन केले जाणार आहे.


या कुंभ मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गणपतराव राठोड यांनी केले आहे.