Ticker

6/recent/ticker-posts

माननीय पोलीस अधीक्षक सो नांदेड यांचे कार्यालयाकडी आदेशान्वये माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपूर ,सिंदगी , अंजी ,पांदरा , बेलोरी या पाच गावांचा समावेश किनवट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झाल्याने


माननीय पोलीस अधीक्षक सो नांदेड यांचे कार्यालयाकडी आदेशान्वये माहूर पोलीस स्टेशन हद्दीतील मोहपूर ,सिंदगी , अंजी ,पांदरा , बेलोरी या पाच गावांचा समावेश किनवट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये झाल्याने

 त्या अनुषंगाने या पाच गावांना आज रोजी आम्ही पोलीस स्टाफ सह ग्रामभेट देऊन गावांचा समावेश 

किनवट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांची मीटिंग घेऊन गावातील पोलीस पाटील 

ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांना दिली तसेच पोलीस पाटील व सरपंच यांना सदर बाबत गावात दवंडी देणे, 

सोशल मीडिया वर याबाबत सर्व ग्रामस्थांना कळविणे बाबत समज दिली .
    
 आज पासून येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशी माहिती देण्यात आली