Ticker

6/recent/ticker-posts

किनवट पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे दोन अवैध दारूच्या कारवाया करण्यात आले असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत


किनवट पोलीस स्टेशनला खालील प्रमाणे दोन अवैध दारूच्या कारवाया करण्यात आले असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

1. गु र नं - 23/2023 कलम 65 (E) म.दा.का.प्रमाणे

2. फिर्यादी :-संदीप दत्तराव वानखेडे वय 35 वर्षे  व्यवसाय नोकरी PC 2989 PS किनवट मो न 8888152999

3. आरोपी :- राजेश गंगाराम नामते वय 35 वर्ष व्यवसाय शेती रा बोधडी बु ता किनवट
4. गु घ. ता. वेळ. ठिकाण :-दि 28/01/2023 रोजी चे 11:15वा. चे सुमारास चिखली फाट्यासमोरील हायवे रोडवर ता किनवट दक्षिणेस 14 कि.मी.
5. गु दा. ता. वेळ:-28/01/2023 चे 18.28 वा. स्टे डा 33 वर

 6.दाखल करणार:- NPC 2355 मारलेवाड मो न.7768853060

7. मिळाला माल-एका बॉक्समध्ये MC Dowelis no 1 असे लेबल असलेल्या 180 ml च्या एकूण 38 सीलबंद बॉटल प्रत्येकी किमती 160 रू प्रमाणे 6080. रु.की, 

एका बॉक्समध्ये Blue officers choice असे लेबल असलेल्या 180 ml च्या 38 शील बंद बॉटल प्रत्येकी किमती 150 रू प्रमाणे 5700 रु की., 

एक पांढऱ्या रंगाची थैली ज्यात Blue officers choice असे लेबल असलेल्या 180 ml च्या एकूण 24 सीलबंद बॉटल प्रत्येकी किमती 150 रू प्रमाणे 3600 रु.की.,

 एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार जुनी वापरती 3,00,000 किमती अंदाजे एकूण 3,15,380 रु माल

8.खुलासा,  सादर  विनंती की वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी हा चिखली फाट्यासमोर हायवे रोड वरून त्याचे मालकीचे कार मध्ये जात असताना विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःचे फायद्यासाठी विदेशी दारूची चोरटी विक्री करित असताना एकूण 3,15,380 रु किमतीचे प्रो गुन्ह्याचा माल बाळगून व कारसह मिळून आला वगैरे मजकुराचे फिर्याद वरून गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय सावंत 


-2.
 गु र नं - 24/2023 कलम 65 (E) म.दा.का.प्रमाणे
2. फिर्यादी :-येजास खान इस्माईल खान पठाण वय 38 वर्षे  व्यवसाय नोकरी PC 2924 PS किनवट मो न 7218994557

3. आरोपी :- गणेश बाबुराव केंद्रेवय 44 वर्ष व्यवसाय ढाबा चालक रा बोधडी बु ता किनवट
4. गु घ. ता. वेळ. ठिकाण :-दि 28/01/2023 रोजी चे 16.00वा. चे सुमारास आरोपीचे राहते घरी बोधडी बु ता किनवट दक्षिणेस 20 कि.मी.
5. गु दा. ता. वेळ:-28/01/2023 चे 20.13 वा. स्टे डा 35 वर

 6.दाखल करणार:- NPC 2355 मारलेवाड मो न.7768853060

7. मिळाला माल-विविध कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या एकूण किंमत 11030

8.खुलासा,  सादर  विनंती की वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी हा मौजे बोधडी बु येथील त्याचे राहते घराचे बैठकीत विविध कंपनीच्या 

विदेशी दारूच्या बाटल्या प्रोविसन गुन्ह्याचा माल एकूण किमती 11030 रुपयाचा विनापरवाना बेकायदेशीरित्या स्वतःचे फायद्यासाठी विदेशी दारूची चोरटी विक्री करित 

असताना प्रो गुन्ह्याचा माल बाळगून मिळून आला वगैरे मजकुराचे फिर्याद वरून गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय सावंत