Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : अहमदनगर जिल्हयास पु.अहिल्यादेवी होव्ठकर यांचे नाव देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रभ जनआंदोलन करू


किनवट : अहमदनगर जिल्हयास पु.अहिल्यादेवी होव्ठकर यांचे नाव देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्रभ जनआंदोलन करू 

या मागणीचे निवेदन दि.२० जानेवारी २०२३ रोजी किनवट येथील सहायक जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. 

यावेव्ठी धनगर समाज संघर्ष समितीचे सोशल मिडीया प्रदेशाध्यक्ष तथा 

जय मल्हार युवा मंचचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर, तालुकाध्यक्ष मनोहर दबडे, बालाजी बामणे, 

महेश कनकावार, शक्ती शिंदे, मनोज श्रीरामे, बव्ठीराम शिंदे, पुंजाराम दबडे, 

मनोज देमगुंडे, लव गावंडे, अक्षय डुरके, नागेश चंद्रे, पुंडलीक दबडे, माधव नरोटे,

 पांडूरंग कवडे, श्याम पांढरे, सचिन सातपुते, मोहन आमनर, माणिक शिदे, ज्ञानेश्वर शिंदे यांचेसह समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, 

विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते