Ticker

6/recent/ticker-posts

किनवट मध्ये रुग्णांची सेवा आणि स्वच्छतेबाबत माहेर हॉस्पिटलचे कार्य अल्पावधीतच महत्त्वाचे बनलेले आहे स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत किनवट नगरपालिकेने केलेल्या स्वच्छतेबाबतच्या सर्वेक्षणामध्ये या हॉस्पिटलचा किनवट मध्ये सर्वात प्रथम क्रमांक आलेला आहे

 त्याबद्दल 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा उपजिल्हाधिकारी श्रीमती नेहा भोसले तसेच तहसीलदार श्रीमती मृणाली जाधव नगराध्यक्ष आनंद मच्छीवार तसेच सर्व नगरसेवक 

यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर अनिल राठोड  तसेच 

त्यांची पत्नी डॉक्टर प्रियंका राठोड यांचा सत्कार करण्यात आला किनवट मधील सामान्य जनतेचे ते मोठे आधार बनलेले आहेत

 सर्व जनतेला माहेर प्रमाणेच जिव्हाळा लावणारे आपली माणसं प्रमाणे हे हॉस्पिटल वाटू लागले आहे 

 त्यामुळे किनवटचे प्रसिद्ध लेखक प्रा संतोष गोपीचंद पवार श्री बालाजी तोटेवाड यांनी या सत्कार बद्दल त्यांचे अभिनंदन केलेले आहे