Ticker

6/recent/ticker-posts

किनवट /प्रतिनिधी :येथिल सरस्वती विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्याना दि. 16 फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला. याच वेळी विविध स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला


किनवट /प्रतिनिधी :
येथिल सरस्वती विद्या मंदिर उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता बारावी च्या विद्यार्थ्याना दि. 16 फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला.  याच वेळी विविध स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचा प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला .


येथिल सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाच्या सभागृहात निरोप तथा शुभेच्छा  समारंभ सोहळा पार पडला संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार , प्राचार्य प्रा.डॉ.आनंद भंडारे 

, मुख्याद्यापक तथा सचिव  प्रा.कृष्णकुमार नेम्मानीवार , प्रा.डॉ. मार्तण्ड कुलकर्णी , 

पर्यवेक्षक प्रा.रेणुकादास पहुरकर , प्रा. सुहास कुलकर्णी यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती होती .
विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम  , जिद्द ,

 वआत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे असे मत संस्थेचे अध्यक्ष व्यंकरराव नेम्मानीवार यांनी व्यक्त केले . 

यावेळी मान्यवरांनी  अगामी  होणार्या परिक्षेसाठी मार्गदशन  केले . 

तसेच विद्यार्थ्यानी  समयोचित भाषणे केली . सुत्रसंचलन  उत्कर्षा सोळंके व या विद्यार्थ्यीनिंनी केले .


यावेळी प्रजासत्ताक दिना निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धतील स्पर्धकांना प्रमानपत्र देऊन गौरव करण्यात आला . 

कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा राजू राठोड, प्रा राहाटे प्रा प्रविण आजेगावकर प्रा श्रीकांत गुट्टे , प्रा सुरेश कावळे , 

प्रा सुनिल मुंडे, प्रा आरमाळकर मॅडम , प्रा विशाल सुरोशे प्रा  सचिन ठोबरे यांच्या सह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच नी परिश्रम घेतले .