पोलीस स्टेशन -किनवट
गुरन नं. :- 40/2023
कलम :- 3,7 जीवनावश्यक वस्तू कायदा 1955प्रमाणे
फिर्यादी चे नाव:- अनिता भगवानराव कोलगणे वय 53 वर्षे व्यवसाय-शासकीय नोकर नायब तहसीलदार महसूल (नियमित) तथा नायब तहसीलदार पुरवठा (अतिरिक्त) तहसील कार्यालय किनवट ता. किनवट जि. नांदेड
आरोपी चे नाव :-1)जिवन दत्ता राठोड 2)इंदल भिक्कु जाधव दोघे रा. मांडवी तालुका किनवट
गुन्हा घडला ता. व वेळ :-
दि. 02/02/ 2023 रोजी वेळ 10:30 वा. सुमारास
मौजे अंबाडी गावाजवळ ता. किनवट उत्तरेस 15 किमी.
गुन्हा दाखल ता. व वेळ :-
दि. 15-02-2023चे 17:24वा.
नोंद नंबर :- 24वर
उशिरा चे कारण :- आज रोजी पोस्टे ला येवून तक्रार दिल्याने.
दाखल करणार :- API /वाठोरे पो.स्टे. किनवट
हकीगत-
सादर विनंती की, वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी हे शासनाचे स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ विनापरवाना
अवैध रित्या टेम्पोने वाहतूक करीत असतांना मिळुन आले वगैरे मजकुराच्या फिर्यादी
आज रोजी पोस्टे ला येवून दिल्याने वर प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास कामी मा पोउपनि एम. व्ही. सावंत यांचेकडे दिले.