किनवट /// तालुक्यातील सर्व दूध उत्पादक गावातील शेतकरी संघटित होऊन आपल्याला दुधाचे दर लिटर मागे जास्ती जास्त १०० रु व कमीत कमी ८०रु मागणि करण्यासाठी साठी आपण सर्व दूध उत्पादक शेतकरी संघटित होऊन आपल्याला दुधाचे मुल्य आपल्या हाक्कचे व आपल्या कष्टाचे ऐका लिटर मागे जिही कांहीं शेतकऱ्यांना आपैकसित मुल्य आहे ते मिळावे या करिता
सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्याला ऐका लिटलरचे जे मुल्य आहे ते मिळवण्यासाठी आपण
सर्व शेतकरी संघटीत होऊन आपल्याला ला ऐका लिटर मागे जास्तीत जास्त १०० रु कमीत कमी ८० हे मीळाले च पाहीजे तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे कि आपण
सर्व जन दि. २४ | १| २०२३ रोजी सकाळी ठिक ९ वाजता गजानन बाबा मंदीर येते उपस्थीत राहुन सहकार्य करावे ही नम्र विनंती जसे शनिवारपैट . प्रधानसांगवी . धुदगाव. दरसांगवी. चिखली. पाटोदा आंदबोरी .
मदनापुर. पार्डी . बोधड्डी खु. भुलजा. कोठारी. गोकुंदा. किंनवट. खरबी. आनदवाडि. मांडवा वंजरवाडि. नागझरी.
झेडिंगुडा. क्यापं. हाठकरकोरी. गोटी. कंमठाला. लकडकोट. बोरगाव . धामनधरी. राजगड. निसपुर. आंबाडि.लोनी.
या सर्व गावच्या दुध उत्पादक शेतकऱ्यांन पुणा ऐकदा सांगु इच्छितो कि आपल्या कष्टाचे आपल्या घांमाचे आपल्या मेंहनतीचें आपल्या हाक्क चे मुल्यमागायचे आहे .