Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील सुभाष नगर भाजी मार्केट शमशान भूमि रेल पटरी के पास और घोटी मौजे कमठाला व गणेशपुर परीसरात मटका बाजार अवैध जुगार व अवैध देशीदारू गुटखा पत्ते क्लब विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होऊन देशोधडीला लागत आहे

देशोधडीला लागलेले संसार सावरण्यासाठी  कमठाला व गणेशपुर येथील जुगार अड्डे व अवैध देशी दारू बंद करण्यासाठी पोलिस निरीक्षक यांना निवेदन

ता. प्र. किनवट:

किनवट तालुक्यातील सुभाष नगर भाजी मार्केट शमशान भूमि रेल पटरी के पास और घोटी मौजे कमठाला व गणेशपुर परीसरात मटका बाजार अवैध जुगार व अवैध देशीदारू गुटखा पत्ते क्लब विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होऊन देशोधडीला लागत आहे 

व युवक व्यसनाधीन बनत  आहेत तसेच महीलांना खुप त्रास सहन करावा लागत आहे म्हणुन 

येथील महीला एकवटल्या आणि किनवट येथील कर्तव्यदक्ष अधिकारी मा. दिपक बोरसे पोलीस निरीक्षक यांना या संबधी निवेदन सादर केले आहे

 गावातील सरंपच अनुसया तडसे यांच्यासह महीलानी निवेदन दिले आहे या निवेदनावर गंगाबाई वेट्टी,शशिकला उईके, 

कविताबाई अरविंद वेही,मिराबाई घोडाम, लक्ष्मीबाई , नेहा , चंपुबाई मेलाम,लक्ष्मीबाई , मोनुबाई , गंधारबाई रनमल, धुरपतबाई कुखते

,पुजाबाई नांदे,लक्ष्मीबाई कुमरे ,शुभद्राबाई आत्राम ,अशा संजय मेखाम ,लक्ष्मीबाई मालोबाई , ललीता कनाके,चंद्रकला तोडसाम ,

 रेखाबाई अत्राम पार्वताबाई आडे ,रेनुकाबाई मेश्राम , लक्ष्मीबाई आडे, सुविधा कुमरे सुनिता, शोभा मेश्राम,

 शेषेराव मुळेकर ,शंकर कोहचाडे ,अविनाश भरकड , मारोती देवकते, बालाजी भरकड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.