Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तेलंगणाच्या पार्डी गावातील एका लग्न समारंभात शनिवारी (दि.२५) डीजेच्या तालावर ठेका धरलेल्या शिवणी येथील एका युवकाचा नाचता नाचता हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.


किनवट तेलंगणाच्या पार्डी गावातील एका लग्न समारंभात शनिवारी (दि.२५) डीजेच्या तालावर ठेका धरलेल्या शिवणी येथील एका युवकाचा नाचता नाचता हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली. 

किनवट तालुक्यातील शिवणी येथील रहिवाशी म _त्येन्ना विश्वनाथ जामगेवाड ब्ब (वय २०) हा युवक शनिवारी तेलंगणाच्या निर्मल जिल्ह्यातील पार्डी या गावी नातेवाईकाच्या लग्न समारभासाठी गेला होता. 

रात्री लग्नातील वरातीत डीजेच्या तालावर नाचत असतानाच मुत्येत्रा याला हृदयविकाराचा तीकत्र झटका येऊन तो जमिनीवर कोसव्ठला. त्याचे नातेवाईक मात्र नाचण्याचा

व्हिडीओ काढण्यात मम्न होते. त्यानंतर मुत्येत्ना जागेवरच पडून असल्याचे पाहून नातेवाईकांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून कोणतीच हालचाल होत नसल्याने त्याला नातेवाईकांनी._ 

तातडीने म्हैसा येथे उपचारासाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमिनीवर कोसव्ठताव मुत्येत्नाचा मृत्यू झाला होता. 

या हृदयद्रावक घटनेने लग्न सम रंभावर शोककव्ठा पसरली. शनिवारी रात्री उशिरा मुत्येत्नाचा मृतदेह शिवणी येथे आणल्यानंतर रविवारी (दि.२६) दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेमुले शिवणी परिसरावर शोककव्ठा पसरली आहे.