Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेचे पदाधिकारी मारोती दिवशी पाटील यांच्या घराचे वास्तुशांती कार्यक्रम संपन्न


शिवसेनेचे पदाधिकारी मारोती दिवशी पाटील यांच्या घराचे वास्तुशांती कार्यक्रम संपन्न

किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेनेचे पदाधिकारी मारोती दिवशी पाटील यांच्या घराचे वास्तुशांती कार्यक्रम संपन्न झाला.
   

त्या कार्यक्रमास प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन

 त्यांना शुभेच्छा दिल्या.
 याप्रसंगी Psi यशवंत जाधव, 

राष्ट्रवादी पदाधिकारी वैजनाथ करपुडे पाटील,आनंद भालेराव, 

तालुकाध्यक्ष नसीर तगाले, युवा तालुकाध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते,

 युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, तालुका सहसचिव शेख अतीफ आदी उपस्थित होते.