मा. वि. क. सं. भोकर विभागीय अध्यक्षपदी - श्री सुखदेव डोंगरे* *यांची सर्वानुमते निवड
किनवट - ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन भोकर विभागीय अध्यक्ष पदी सुखदेव भारत डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
दिनांक ०५ फेब्रुवारी रविवार रोजी छत्रपती शिवाजी राजे मंगल कार्यालय घोटी,
किनवट येथे विभागीय सभासद मेळावा व नूतन कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शंकर घुले ( परिमंडळ अध्यक्ष नांदेड ) हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रमोदजी बुक्कावार ( परिमंडळ सचिव ), श्री के. एस. कांबळे ( मंडळ अध्यक्ष नांदेड ),
श्री अविनाश खंदारे ( मंडळ सचिव ), श्री सदानंद कांबळे ( परिमंडळ उपाध्यक्ष ), श्री वैभव सोनसळे, श्री आशिष मेश्राम ( सहाय्यक अभियंता सारखणी ),
श्री धनंजय कांबळे ( कंत्राटी कामगार स्वतंत्र मजदुर युनियन अध्यक्ष नांदेड जिल्हा ) यांच्या उपस्थितीत विभागीय अध्यक्ष श्री सुखदेव भारत डोंगरे, विभागीय सचिव श्री साईनाथ राचलवाड,
विभागीय संघटक श्री बलभिम अशोक खांडेकर, सहसचिव श्री संतोष पोले, उपाध्यक्ष श्री बालाजी शिंदे, श्री गणेश दूधकावडे, श्री शरद राठोड, श्री पवन कणाके, कोषाध्यक्ष नारायण जनार्दन कावळे,
प्रमुख सल्लागार श्री दसरथ संभाजी पवार, प्रसिद्धी प्रमुख श्री जितेंद्र अमरसिंग चव्हाण, कार्यकारणी सदस्य श्री अतुल तिव्हाळे, श्री आशीर्वाद वानखेडे,
श्री बालाजी जाधव, श्री नागेश पटपेवाड, श्री किरण शिरगुरवार, श्री बाळू सुर्यवंशी, महिला प्रतिनिधी रुकसाणाबेगम अब्दुल करीम,सौ. लष्करे,
प्रतिमा प्रमोद स्थूल यांची निवड करण्यात आली.
हे कार्यक्रम आयोजन करण्यासाठी श्री अब्दुल रहीम गनी, श्री नागोराव मांडवकर,
श्री नितीन रणवीर, श्री सिद्धार्थ पिंपरे, श्री राम भोंगाळे, श्री रमेश शिरगुरवार, श्री. श्रीराम टारपे, श्री विलास जाधव,