Ticker

6/recent/ticker-posts

सिंदगी येथे सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम मध्ये युवक युवती थोर वडील धारी असो सर्वांना मा आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही


सिंदगी येथे सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त कार्यक्रम मध्ये युवक युवती थोर वडील धारी असो सर्वांना मा आमदार प्रदीप नाईक साहेब यांच्या सोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही

 महिला मंडळी नि मोठ्या उत्साहाने नाईक साहेबांचं पारंपरिक वेषभुश्या मध्ये गाणी मनत स्वागत केलं 

या वेळी सोबत प्रकाश गबा राठोड रोहिदास जाधव आणि राहुल नाईक व सर्व गावकरी मंडळी उपस्तीत होतो 

विशेष मंजे एक वृद्ध आजी नाईक साहेबांना आशीर्वाद देण्यात करिता आल्या त्यांनी साहेबांना आशीर्वाद दिला तेवा त्याचे मन अगदी आनंदी झाले होते जय सेवालाल