Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पुतळ्यावरून यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापत आहे


 किनवट शहरात छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या पुतळ्यावरून यांच्या पुतळ्यावरून राजकारण तापत आहे

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूप पुतळ्यावरून नगरपालिका प्रशासन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे

 या संदर्भात 20 फेब्रुवारी 2023 रोज सोमवार वेळ दुपारी बाराच्या नंतर 

तीव्र स्वरूपाचे आंदोलन नगरपालिकेच्या

 समोर केलं जाईल... 

हि विनंती छत्रपती शिवाजी महाराज जंन संघर्ष समिती किनवट च्या वतीने 

शिवप्रेमी जनतेला केली जात आहे