Ticker

6/recent/ticker-posts

किनवट (ता.प्र.)सेवा सहकारी सोसायटी संस्था मलकवाडी येथे सदर संस्थेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल ने दणदणीत, एकतर्फी विजय मिळवत 12 पैकी 12 शेतकरी विकास पँनल चे उमेदवार निवडून आले


सेवा सहकारी संस्था मलकवाडी
शेतकरी विकास पँनलचा एकतर्फी विजय

किनवट (ता.प्र.)सेवा सहकारी सोसायटी संस्था मलकवाडी येथे सदर संस्थेची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनल ने दणदणीत, एकतर्फी विजय मिळवत 12 पैकी 12 शेतकरी विकास पँनल चे उमेदवार निवडून आले.  

 विजयी उमेदवारा मधे अशोक करोडकर, बालाजी बामणे,प्रल्हाद शिंदे,मारुती टेळके,प्रकाश टेळके,अजय बाबुळकर, गणपत राठोड,किसन कन्नाके,केशवराव सूर्यवंशी, सिराजुद्दीन सुलेमान, चंद्रकलाबाई गायकवाड ,सुंदरबाई बामणे,

हे असुन या निवडी बदल  गावकरी मंडळी चंदू पाटील गायकवाड, सुभाष बाबूलकर ,बालाजी बामणे,नामदेव पिटलेवाड,गणपत बाबुलकर,हरी नाईक,रामराव कारोडकर, सरपंच गोविंद धुर्वे,

रमेश राठोड, सूर्यभान कुडमेथे,रामराव कुडमेथे,विठल सुर्यवंशी,गजानन टेळके, अरविंद कारोडकर, राजू मयकोडे,लक्ष्मण गिरी,प्रकाश फुलेवाड, पंडित राठोड, सुजित करोडकार,बाबू बोइंवाड,

जीवन गेडाम,बजरंग मेश्राम,श्यमा राठोड,संजय मेश्राम,शेसिकांत फुलेवाड,कपिल मेश्राम, गागाधर आडे,लक्ष्मण मडावी, उतम राठोड,शिवाजी चव्हाण,रमेश टेलके इत्यादी गावकरी 

व हितचिंतकांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. सदर झालेली निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व शांततेत पार पडली. 

विषेश म्हणजे  बालाजी बामणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सदर निवडी बदल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.