जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी पंचायत समिती किनवट येथे ग्रामसेवक संघटना, तसेच लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, विस्ताराधिकारी संघटना, कार्यालयीन अधीक्षक संघटना ,लेखा कर्मचारी संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना चे अधिकारी व कर्मचारी 14मार्च पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.
यामुळे तालुक्यातील प्रशासकीय कामकाज व ग्रामीण भागातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता आहे.
प्रमुख मागण्या
1 सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
2. कर्मचाऱ्यांचे कंत्राटीकरण खाजगीकरण बंद करा
3. कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा.
4. सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे त्वरित भरा.
या प्रमुख मागण्यासाठी 14 मार्च पासून बेमुदत संपावर सर्व आधिकारी व कर्मचारी गेले आहेत.
या संपामध्ये ग्रामसेवक संघटना अध्यक्ष चंद्रकांत घुगे तालुका सरचिटणीस संतोष ताडेवार जिल्हा सरचिटणीस हनुमंत वाडेकर, कार्यालय सहायक प्रशासन अधिकारी बीसी चव्हाण, अधीक्षक विजय वाघमारे,
श्री कावळे,लेखाधिकारी- सुनील नेमानीवार, विस्तार अधिकारी आरोग्य अमृत तिरमनवार चव्हाण मॅडम,
विस्ताराधिकारी सांख्यिकी श्री बडे, राजेश म्याकलवार, अद्वैत देशपांडे, श्रीमती गोलीवार, वागतकर ,
वाघमारे. , लटपटे, सारिका आटकोरे, स्वामी,सुनिता गंड्रतवार, लक्ष्मीबाई कणाके ,श्री,कोतपलीबार,गिरी,
अशोक भोसले जेठेवाड ,,झटकवडे, सुधाकर वाघमारे, अशोक चव्हाण, अरमाळकर, प्रेम गुट्टे,उमेश तुपकर,
के डी जाधव ,सुधाकर वाघमारे,, संतोष कोतपल्लीवार, हणमंत वागतकर,संदीप अंभोरे,सुनील तवरकर, बल्लुरकर ,सचिन मोरे , अमोल तुपे , चोपवाड, बेले,