Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात एका मनोरुंग्ना मुळे शहरात भीती चे वातावरण निर्माण झालेले आहे तो मनोरुग्ण स्त्रियांना टार्गेट करून त्यांना मारणे डोके फोडणे व घाण कामे करणे किनवट शहरात रोज 2,3 स्त्रियांना मार हान होत आहे छोट्या मुली, व बाया किंवा एकटी बाई दिसली की त्याला अचानक येऊन दगडाने किंवा हाताने वार करत आहे

 किनवट शहराचे वातावरण अत्यंत भीतीचे वातावरण झालेले आहे तो मनोरुग्ण कोणत्याही दुकानावर जाऊन कोणालाही अचान मारत आहे 

तरी किनवट नगर परिषद व पोलीस ठाणे किनवट कोणत्याही प्रकारे मदत नाही करत आहे किनवट शहरात खूप भीतीचे वातावरण झालेले आहे

 स्त्रिया घराच्या बाहेरून कसे निघावे असा विचार करत आहे अचानक कुठून वार होईल असा विचार येत आहे

 आज दिनांक 4 मार्च 2023 रोजी महात्मा फुले चौक मद्ये एका स्त्रीला दगड मारून व त्या स्त्रीला 5,6 टाके पडले व तो मनोरुग्ण फरार झाला व एका छोट्या मुलीला आज सकाळी दगडाने डोळ्यावर वार केला 

व त्या चिमुकल्या मुलीला 4 टाके पडले किनवट शहरात निघणे पण एक भीती झालेली आहे व तो मनोरुग्ण कुणाच्याही घराजवळ झोपून घाण चाळे करीत आहे

 तरी किनवट वासियांनी सावधान राहावे व ज्याच्याही घराजवळ हा मनोरुग्ण आढळला तर 112 वर कॉल करावा. स्वतचे रक्षण करावे व ह्या मनोरुग्णाला तत्काळ काढावे

 किनवट पोलीस प्रशासनाला ,नगर परिषद प्रशासनाला नम्र विनंती ह्या मनोरुग्णाला तत्काळ शहारा बाहेर नेऊन मनोरुग्णालांमध्ये दाखल करावे.