Ticker

6/recent/ticker-posts

आज दि. 23/03/2023 वार- गुरूवार रोजी स्व. अली ऊर्दू प्रा. शाळा किनवट येथे अम्रत महोत्सव निमित्ताने शाळेत घेण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले


आज दि. 23/03/2023 वार- गुरूवार रोजी स्व. अली ऊर्दू प्रा. शाळा किनवट येथे अम्रत महोत्सव निमित्ताने शाळेत घेण्यात आलेले सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीस वितरण करण्यात आले.

 यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पाशा सर तसेच

 प्रमुख पाहुणे म्हणून एम आय एम चे तालुका अध्यक्ष काजी शफियोद्दिन उर्फ गब्बर काजी व काँग्रेसचे महिला तालुका अध्यक्षा   शहेनाज शेख 

आणि मु.अ. गोहर फातिमा शिक्षक व्रंद विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आले.

विशेष शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल एजाज सर,आरिफ सर,जवाज सर,हाबिब सर,समीर सर व मु.अ. गोहर फातिमा 

यांचा सत्कार पाशा सरांनी भेटवस्तु देऊन सत्कार केले. आभार प्रदर्शन मु.अ.गोहर फातिमा यांनी केले.