Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथील समाजसुधारक संत गाडेबाबांचे स्मारक झाले घाणीचे साम्राज्य ज्या महापुरुषाने स्वच्छता अभियान भारत भर राबिवले,


किनवट येथील समाजसुधारक संत गाडेबाबांचे स्मारक झाले घाणीचे साम्राज्य ज्या महापुरुषाने स्वच्छता अभियान भारत भर राबिवले,


 त्यांचे आज स्मारक झाले घाणीचे साम्राज्य नगर पालिका व संत गाडगेबाबा प्रेमी 


या गोष्टी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून रोज समाजसुधारक संत गाडगेबाबांचा विटंबना व अपमान होत आहे. 

हे अतिशय लज्जास्पद आहे.
-आकाश वि.आळणे