Ticker

6/recent/ticker-posts

अत्यंत दुःखद घटना किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती मनमिळाऊ व्यक्तिमत्व भाऊराव पांडू राठोड यांचे आत्ताच किनवट येथील सुंदर रुग्णालयात हरदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे वार्ता कळताच मनाला दुःख झाला भाऊराव राठोड

 यांच्या आत्म्याला चिरकाळ शांती मिळो हीच दैनिक गाववाला परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली💐🙏💐

 किनवट पंचायत समितीचे माजी उपसभापती भाऊराव पांडू राठोड

 यांची दुःखद घटना घडली असून मनाला विश्वास बसत नाही सगळ्याशी मिळून जुळून राहणारे व्यक्तिमत्व यांचा अखेरचा निरोप देत असताना काळजावर दगड ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली देण्याची वेळ आलेली आहे 

आई रेणुका चरणी आई जगदंबा चरणी संत सेवालाल महाराज यांना प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास शांती मिळो व माजी पंचायत समितीचे उपसभापती भाऊराव पांडू राठोड यांना

 आज की न्यूज़ चैनलचा  वतीने भावपूर्ण श्रद्धांजली