नगर परिषद प्रशासनांकडून नेहमी प्रमाणे पाण्याच्या टाकीतील गाळ काढण्याचं उपक्रम राबविले
किनवट नगर परीषद कडील सुभाष नगर जलशुध्दीकरण केंद्र येथील मुख्य जलकुंभ (क्षमता१२ लक्ष लिटर) टाकी चे आतील साचलेले गाळ मोठ्या प्रमाणात होते ते गाळ दि.१७/३/२०२३ रोजी पाण्याची टाकी स्वच्छ करण्याचे काम
किनवट नगर परिषद पाणी पुरवठा आणि स्वछता विभाग यांचे संयुक्त कर्मचाऱ्याकडून काम आले आहे.
सदर कामासाठी प्रशासक तथा मुख्याधिकारी -डॉ. मृणाल जाधव यांनी निर्देश देवून काम पुर्ण करणेचे सूचना दिल्यात. पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता अशोक भालेराव,
स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे, सहाय्यक पाणी पुरवठा विभाग राजु पिल्लेवार यांच्या पुढाकाराने
जलकुंभ स्वच्छ करण्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील संयुक्त कर्मचारी ,नरसिंग रामनवाड, राकेश कुंटलवार,
शे. मजित,नरेश गोटे,वैभव नगराळे, प्रसाद भंडारे,अजय मंत्रीवार,सुरेश पुरुडवार,शिवलिंग अन्नेलवार ,संतोष कल पेल्लिवार ,बाबू कलपेल्लिवार ,
शे.रहीम, अनिल माहूरकर व इतर काही सफाई कर्मचाऱ्यांनी मोलाचे कष्ट करुन जलकुंभात असलेले गाळ काढून निर्जांतुकीकरणचे काम केले आहे.