Ticker

6/recent/ticker-posts

मा.आ.प्रदिपजी नाईक साहेब किनवट तालुक्यातील गाव भेटी व युवक संवाद यात्रा निमित्त इंजेगाव येते कार्यक्रम आयजित करण्यात आला तेंव्हा मा.नाईक साहेबांनी युवका सोबत मनसोक्त संवाद साधला युवक तेवढ्याच उत्सहान


मा.आ.प्रदिपजी नाईक साहेब किनवट तालुक्यातील गाव भेटी व युवक संवाद यात्रा निमित्त इंजेगाव येते कार्यक्रम आयजित करण्यात आला तेंव्हा मा.नाईक साहेबांनी युवका सोबत मनसोक्त संवाद साधला युवक तेवढ्याच उत्सहान  

येथील युवक व गावातली प्रतिष्ठित नागरिक व गावकरी उपस्थित होते व पक्ष प्रवेश करण्यात आले 

त्या वेळी उपस्थित तालुका अध्यक्ष श्री प्रकाश मामा राठोड, युवक ता.अध्यक्ष  बालाजी बामणे, भुरके सर,गजानन पाटील सोळंके, 

भिंगे साहेब, गावातील उपसरपंच अनिल भिंगे,जयंत भुरके, चंपत भुरके,गणपत भुरके,

शिवाजी सोळंके,अनिल शिसोदे, लक्षमन खेकाले,लक्ष्मण वर्खे,भीमराव अकोले,बालाजी अकोले, नागनाथ अस्वेले,शिवाज रकोंडे,किशन भिंगे, 

साईनात भिंगे,प्रकाश भिंगे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते