किनवट तालुका काँग्रेस कमीटीचे वतीने काँग्रेस नेते मा.राहुल गांधी यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करुन हुकूमशहा केंद्र सरकार च्या काँग्रेसचे वतीने जाहीर निषेध करुन तहसिलदार यांना निवेदन देताना
माजी नगरध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार याप्रसंगी जेष्ठनेते नारायणराव सिडाम,महिला तालुकाध्यक्षा शे.शहनाज,
म.प्र.सचिव शे.परविन,किसान सेल तालुकाध्यक्ष संतोष पाटील आडकीने,
माजी उपाध्यक्ष अभय महाजन,ओबीसी.जिल्हा उपाध्यक्ष सुभाषबाबू राठोड नायक,वंदनाताई गादेकर,
नविन जाधव,काँग्रेसचे अब्दूल.खालीद,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,शेख.मुजायेद,