Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरात २० दिवसा पासुन विद्युत पुरवठा कमीजास्त दाबाने होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब झाली


किनवट शहरात २० दिवसा पासुन विद्युत पुरवठा कमीजास्त दाबाने होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब झाली


ता. प्र. किनवट
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात   समता नगर , सिद्धार्थ नगर, सुभाष नगर, राम नगर, गोकुंदा, मोमीनपुरा, साठे नगर, व इतर नगरात या घटना पहवपुयास मिळाल्या

 विद्युत पुरवठा  कमी - जास्त दाबाने होत असल्याने विजेवर चालणारे उपकरणे पंखे, मोटारी, टिव्ही, 

फ्रिज अशा अनेक वस्तु जळत आहे त्या मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत 

तसेच वातावरणात बदल झाल्याने उकाडा जाणवत आहे या करीता सामाजीक कार्यकर्ते संदीप निखाते, 
गोविंदराव सिरमनवार, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार 

यांनी आज महावितरण कार्यालयात जाऊन उच्च व चांगल्या दर्जाचे डीपी बसविण्यात यावे याकरीता कर्मचाऱ्यांशी चर्चा केली .