रहेनुमा ए कारवाँच्या वतीने घेण्यात आलेल्या इज्तेमाई शादीया मध्ये २४ जोडपे विवाहबद्ध
किनवट ता. प्र. दि.०३
तन्जीम रहेनुमा - ए- कारवाँ अल्पसंख्याक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ता.किनवट जिल्हा नांदेडच्या वतीने किनवट येथील एन. के. गार्डन
येथे दिनांक ३ मार्च रोजी २४ मुस्लीम जोडपे सामुदायीक रित्या विवाहबध्द झाले आहे
या ईज्तेमाई शादीयां कार्यक्रमाचे आयोजन अब्दुलाह चाऊस अध्यक्ष फेरोज पठाण यांनी केले होते
तर या मेळाव्यास राष्ट्रवादीचे नेते तथा माजी आमदार प्रदीपजी नाईक,
माजी जिप उपाध्यक्ष प्रकाश राठोड, गिरीश नेम्मानिवार, के. मुर्ती, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, दिनकर दहीफळे, साजिद बडगुजर,अभय महाजन, बालाजी बामणे,
इमरान खान नसीर तगाले आज की न्यूज़ चैनल व सर्व मुस्लीम बांधव व रहेनुमा ए कारवाँचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रहेनुमा ए कारवाँचे हे ११ वे वर्ष होत.