Ticker

6/recent/ticker-posts

आज दि. 12/04/2023..रोजी बुधवारी रात्री वन्यप्राणी बीबटयाने श्री आर्जुन व्यकोंबा सागळे.रा.बोधडी बु. यांच्या मालकीची दोन वर्षे चा गोऱ्या ला बीबटयाने हाला करुन ठार मारले व खाले त्याची आर्थीक नुकसानी केली हे त्यानी वनपरिक्षेत्र कार्यालय बोधडी

येथे येऊन रितसर आर्ज केला त्यावरुन वनरक्षक जी. पी. काळे, व वनपाल केशव बलेॅवाड वनपरिमडंळ आधिकारी बोधडी 
यांनी मा. वनपरिक्षेत्र आधिकारि श्री श्रीकांत जाधव साहेबाच्या आदेशानुसार घटना स्थळी जाऊन पाहानी करुन पंचनामा करुन

 पशुवैद्यकीय डॉकटराना कळवून त्याचा शवच्छेदन करुन त्या जागी र्टाप  क्यामेरा लावला त्यामध्ये दुसऱ्या दिवशी परत ते खाण्यासाठी आल्यावर ते बिबट्या क्यामेऱ्यात कैद झाला 

आशी माहीती वनपाल बोधडी श्री बलेॅवाड यानी आज की न्यूज़ चैनल ला दिली. व त्याबाबत चा अहवाल वरिष्ठा कडे केला आसे कळाले.