Ticker

6/recent/ticker-posts

आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने किनवट येथील संथागार वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना फळे वाटण्यात आले

त्यावेळी वृद्धाश्रमामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण व अभिवादन करण्यात आले 

त्यावेळी राष्ट्रवादी युवक ता. अध्यक्ष. बालाजी बामणे मलकवाडी कर, मनोज श्रीराम,अमोल जाधव,

अश्विन पवार,कपिल सातव,निखिल सर्फे, प्रमोद कोसरे महेश तंबाखूवाले, अनिकेत भरणे, ब्रह्मा एडके,साहिल भवरे,आर्यन कांबळे,पृथ्वीराज टारपे,संकेत केंद्रे,

 मोनू गायकवाड, सतिष कापसे, प्रतीक नगराळे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी युवक चे कार्यकर्ते उपस्थित होते