Ticker

6/recent/ticker-posts

आज दिनांक 22/04/2023 रोजी चिखली (बु) गावामध्ये रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले, सहकारी मित्र, बहुजनांचा बुलंद आवाज भावी आमदार किनवट माहुर विधानसभा,विकास भाऊ कुडमूते, वेळोवेळी सखोल असं मार्गदर्शन करणारे एडवोकेट सुनील भाऊ येरेकर


आज दिनांक 22/04/2023 रोजी चिखली (बु) गावामध्ये रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले, सहकारी मित्र, बहुजनांचा बुलंद आवाज भावी आमदार किनवट माहुर विधानसभा,विकास भाऊ कुडमूते, 

वेळोवेळी सखोल असं मार्गदर्शन करणारे एडवोकेट सुनील भाऊ येरेकर, 

युवा नेतृत्व भावी जिल्हा परिषद सदस्य सर्कल बोधडी (बु) सुभाषबाबू नायक राठोड, 

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष अडकिने पाटील, उपसरपंच शेख मुकरम भाई चिखलीकर,
 ग्रामपंचायत सदस्य जाबिर भाई, सोसायटी चेअरमन युसुफ भाई,

 युथ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शेख इसरत, तसेच संपूर्ण गावकरी मंडळींच्या सोबत आज रमजान ईद साजरी करण्यात आली..