Ticker

6/recent/ticker-posts

११ एप्रिल २०२३किनवट येथिल सहाय्यक जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय महामार्ग १६१ (A) चे बंद पडलेल्या काम तात्काळ सुरु करण्या संदर्भात कृती समिती किनवट च्या वतीने निवेदन देतांना माजी नगरध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते कारपुडे पाटील,


११ एप्रिल २०२३
किनवट येथिल सहाय्यक जिल्हाधिकारी यांना राष्ट्रीय महामार्ग १६१ (A) चे बंद पडलेल्या काम तात्काळ सुरु करण्या संदर्भात कृती समिती किनवट च्या वतीने निवेदन देतांना माजी नगरध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार,याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेते कारपुडे पाटील,

काँग्रेसचे जेष्ठनेते नारायणराव सिडाम,राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जहीर खान साहब,

रिपांई जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा शे.शहनाज,काँग्रेसचे

 शे.परविन,किसान सेल काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष अडकिने पाटील,

सरपंच आत्माराम मुंडे, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,पत्रकार अनिल भंडारे,पत्रकार आनंद भालेराव,

पत्रकार गंगाधर कदम,पत्रकार सुरेश कांवळे,पत्रकार,दत्ता जायभये,निर्मला कुमरे व शे.शदूल्ला आदी उपस्थित होते..