Ticker

6/recent/ticker-posts

आज मा.आमदार प्रदीपजी नाईक साहेब किनवट तालुक्यातील गाव भेटी व युवा संवाद यात्रा निमित्त आज बिल्लोरी या गावी पोहोचली आज बिल्लोरी येथे एका छोट्या खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी माननीय प्रदीप नाईक साहेब गावांमध्ये आले


.आज मा.आमदार प्रदीपजी नाईक साहेब किनवट तालुक्यातील गाव भेटी व युवा संवाद यात्रा निमित्त आज बिल्लोरी या गावी पोहोचली आज बिल्लोरी येथे एका छोट्या खाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यावेळी माननीय प्रदीप नाईक साहेब गावांमध्ये आले 

असता गावाच्या चौका पासून डफडे वाजवत गाजवत साहेबांना आदर पूर्वक कार्यक्रमाच्या ठिकाणी नेहून गावकऱ्यांतर्फे भव्य सत्कार व स्वागत करण्यात आले 

त्यावेळी गावातील काही समस्या जाणून घेतल्या व त्या ठिकाणाहून सोडन्याचा प्रयत्न सुद्धा केला

 त्यावेळी राष्ट्रवादी चे ता अध्यक्ष प्रकाश राठोड,माजी जि.प.सदस्य दिनकर दादा दहिफळे कू.बा.स. सभापती अनिल पाटील कराळे,माजी नगराध्यक्ष साजिद खान,

विधानसभा अध्यक्ष राहुल नाईक,राष्ट्रवादी यु.ता.अध्यक्ष बालाजी बामणे, संतोष  माडपेल्लेवार, वेंकट बंडीवार,राम शेपुरवार,राम नेंमनिवर,चंडी यादव, 

वेंकट नेमानेवार,रोहन पिसारीवार, रोहित येमुळवार,कार्तिक तिरमनवार व गावातील ज्येष्ठ नागरिक व युवा मित्र मंडळ उपस्थित होते