Ticker

6/recent/ticker-posts

किनवट व माहूर विधानसभेचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक साहेबांनी किनवट येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले किनवट येथील अशोक स्तंभ येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून गोकुंदा येथून येणाऱ्या रॅलीचे स्वागत व गोड बुंद्दी व पाणी वाटप करण्यात आले व किनवट येथील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलाच्या हारणी व फुलांनी अभिवादन करण्यात आले


आज विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त किनवट व माहूर विधानसभेचे माजी आमदार मा.प्रदीपजी नाईक साहेबांनी

 किनवट येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले किनवट येथील अशोक स्तंभ येथे सामाजिक कार्यकर्त्यांकडून

 गोकुंदा येथून येणाऱ्या रॅलीचे स्वागत व गोड बुंद्दी व पाणी वाटप करण्यात आले व किनवट येथील डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला फुलाच्या हारणी व फुलांनी अभिवादन करण्यात आले व गोकुंदा

 येथील ग्रामपंचायत मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास उस्थित राहून अभिवादन करण्यासाठी आले व गोकुंदा 

येथील नितीनजी कावळे यांनी जयंतीनिमित्त अन्नदान करण्यात आले त्या ठिकाणी डॉ बाबासाहेबांना अभिवादन करून अन्नदानास सुरवात करण्यात आली  
त्यावेळी उपस्थीत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड, कु उ बाजार सभापति अनिळ पाटील,

माजी नगराध्यक्ष साजित खान,राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष बालाजी बामने, गटनेते जाहीर खान,

प्रवीण  म्याकलवर,सेख सलीम भाई,उपसरपंच शेख सरू भाई,प्रमोद कोसरे,प्रमोद मुनेशवर,  
दत्ता भीसे,गोनारकर, बाबू झिगरे,रवी दांडेगावकर रामदास भरकडे संजय मुकाडे महेश चव्हाण अमोल जाधव मनोज श्रीरामे इत्यादी उपस्थित होते