Ticker

6/recent/ticker-posts

आज रमजान ईद निमित्त किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार माननीय प्रदीपजी नाईक साहेब यांनी किनवट शहरांमध्ये व गोकुंद्यामध्ये ईदगा मैदानामध्ये जाऊन मुस्लिम समाजाचे जेष्ठ नागरिक व समाजातील मौलाना व युवक मित्रांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या व

किनवट शहरांमध्ये जामा मजित समोर जाऊन सुध्या शुभेच्छा दिल्या व विविध मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन ईद निमित्त शुभेच्छा दिल्या 

त्यावेळी राष्ट्रवादी ता.अध्यक्ष प्रकाश मामा राठोड, राष्ट्रवादी युवक ता. अध्यक्ष बालाजी बामणे माजी नगराध्यक्ष साजिद खान,

गटनेते जहीर खान,हसन लालाभाई,ताहेर भाई,अझहर मिर्झा,नौशाद खान,नाना भालेराव,मलिक चव्हाण, नासीर तगाले,

व गोकुंदा मध्ये शेख सलीम भाई,अक्रम भाई चिखलीकर, शेख अक्रम भाई,शेख मुजाहिदीन, ज्ञानेश्वर सीडाम,

प्रमोद मुनेश्वर,रवि दांडेगावकर,राज नरवाडे,मइत्यादी उपस्थित होते