Ticker

6/recent/ticker-posts

किनवट पुलिस स्टेशन में 3 अपराध का गुणा दर्ज हुआ है


पो. स्टे. चे नाव किनवट 
गुरनं 134/2023
कलम 353,379,504,506,34
भा.द.वि.सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986चे कलम5

गुन्हा घडला ता. 
दि. 26/05/2023
रोजी  सकाळी 11:30वाजता येंदा  शिवारातीलआरोपीचे शेतालगत असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रात दक्षिणेस 18 कि.मी.

गुन्हा दाखल :
दि. 26/05/2023
रोजीवेळ  20:53 मिनिटाला 

फिर्यादीचे नाव :-  नन्हू  गणपतराव कानगुले 
वय 49वर्ष व्यवसाय  नौकरी (मंडळ अधिकारी बोधडी बु.) 
मो.नं. 9970099484 

आरोपीचे नाव :-  
01) रामराव माधवराव नागरगोजे
वय 40 वर्ष
02) बालाजी माधवराव नागरगोजे दोघे रा.  येंदा 
तालुका किनवट


खुलासा
सादर विनंती की वर नमूद तारीख वेळी ठिकाणी यातील आरोपीतानी संगणमत करून शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन जोर जबरदस्ती वाळूचा ट्रॅक्टर पळवून वाळू चोरी करून पर्यावरणासाहानी पोहोचवली आहे. वगैरे मजकुराच्या तक्रारीवरून भा. दं. वी. कलम 353, 379,504, 506 34 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा 1986चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी पो.उप.नि. एम.व्ही. सावंत यांच्याकडे दिला.

             --00--

 गुरनं 135/2023 कलम 67,67( अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 व सुधारित अधिनियम 2008प्रमाणे

गुन्हा घडला दि.17/04/2023ते
16/05/2023 रोजी पावतो इंटरनेटचा वापर करून त्याचे  instagram पेजवरून 

गुन्हा दाखल :- 
दि. 26/05/2023 रोजी
वेळ 23:15वाजता
 स्टे.डा. 33वर

दाखल करणार :  
पो. उप.नि. एम  व्ही.सावंत साहेब
  पो. स्टे.किनवट
 मो .नं.9856935555 

उशिराचे कारण:- 
आज रोजी फिर्यादीने  
पो. स्टे.ला येऊन फिर्याद दिल्याने.

फिर्यादीचे नाव :-  वय 20वर्षे व्यवसाय  शिक्षण रा. पांनधरा 

आरोपीचे नाव:-  संतोष सिद्धार्थ नरवाडे रा. कामारी पनवेल मुंबई 
ह. मु. पालेनगर भावसार चौक नांद

आरोपी अटक तारीख वेळ :-आरोपीस अटक करीत आहोत

सादर विनंती की, वर नमूद तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी याने त्याचे  instagram  चे अकाउंटवरून त्यातील फिर्यादी सोबत राहत असताना काढलेले खाजगी फोटो जे अश्लील व वैषयीक भावना  चाळवणारे आहे. असे अपलोड करून फिर्यादीची व तिचे कुटुंबाची बदनामी केली. व फिर्यादीस व त्याचे कुटुंबास मानसिक त्रास होईल. असे वर्तन म्हणून गुन्हा दाखल.तपासीक अधिकारी 
पो. नि. बोरसे पोलीस स्टेशन  किनवट हे करीत

            --00--
  
गुरंन  136/2023 कलम324, 323, 504, 506,    भा.द.वि. प्रमाणे  

गुन्हा घडला :-दि. 26/05/2023चे अंदाजे 06:00ते 06:30 वाजताच्या  सुमारास फिर्यादीच्या  पश्चिमेस 02कि.मी. 

गुन्हा दाखल :-
 दि.27 /05/2023 वेळ  00:50वाजता
स्टे.डा. 06वर
 
फिर्यादीचे नाव :- माधवी भ्र.राजू  सुंकरवार वय 45 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रामनगर ता. किनवट
जि. नांदेड 
मो. नं. 9527837803

आरोपीचे नाव:_राजू सुंकरवार 
वय 50वर्षे  रा. रामनगर ता.किनवट
 जि. नांदेड

फिर्यादीस एफ आर ची प्रत दिली किंवा नाही:- होय

   .  
खुलासा
सादर विनंती की, वर नमूद तारीख ठिकाणी  यातील  आरोपीने ॲटोचे पैसे न दिल्याच्या कारणावरून माझ्या पतीने मला खोऱ्याच्या फायबरच्या 
दांड्याने डोक्यात मारून डोके फोडून शिवीगाळ करून थापड धुक्याने मारहाण करून तू पोलीस स्टेशनला तक्रार माझ्या विरोधात दिली तर तुला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली वगैरे मजकुराचे तक्रारी जबाब वरून पुढील तपासकामी HC-1062वाडगुरे यांचेकडे दिला.