Ticker

6/recent/ticker-posts

*दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या मिंटिंगचे निमंत्रण दिव्यांग संघटनेला कनिष्ठ अधिकारी दिले नसल्याने मिटिंग पुढे ढकलण्यात आली व "कनिष्ठ अधिकारी यांचे आले मना"


*दिव्यांग वृध्द निराधार यांच्या प्रश्नांसाठी आयोजित केलेल्या मिंटिंगचे निमंत्रण दिव्यांग संघटनेला कनिष्ठ अधिकारी दिले नसल्याने मिटिंग पुढे ढकलण्यात आली व "कनिष्ठ अधिकारी यांचे आले मना" ! तिथे जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांचे काहि चालेना !! दिनदुबळ्या दिव्यांग,वृध्द, निराधार यांना न्याय हक्क मीळेना? चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर*

प्रतिनिधी,
नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष 
 जिल्हाअधिकारी साहेब यांनी 
दिव्यांग ,वृध्द,निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी चार महिन्यांत   तिनं वेळा बैठक घेऊन अनेक वेळा कनिष्ठ अधिकारी यांना तोंडी लेखि आदेश देऊन एकाहि प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शासन, प्रशासन यांच्या कडे तिस निवेदन दिले तिनं वेळा बेमुदत धरने आंदोलन,एक मोर्चा,सोळाहि तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून शिष्टमंडळाने निवेदन देऊन न्याय मिळत नसल्यामुळे नांदेड ला आलेले नुतन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सर्व विषय मा.जिल्हाअधिकारी यांनी दिव्यांचा ना हक्क देण्यासाठी पुढाकार घेऊन ते आल्यापासुन तिनं वेळा सर्व संबंधित अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन तोंडी व लेखी आदेश देऊन न्याय प्रश्न दि.१५ फ्रेबु २०२३ पर्यंत मुध्दतीत सोडविण्याचे आदेश देऊन सुद्धा कनिष्ठानी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्यामुळे दिव्यांग स़घटनेच्या वतीने दिव्यांग आयुक्त पुणे येथे चार निवेदन व बोंबा बोंब धरने आंदोलन केल्यामुळे दिव्यांग आयुक्त, विभागीय आयुक्त यांचे लेखि आदेश देऊन सुद्धा कनिष्ठ अधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्यामुळे दि.२७ एप्रिल २०२३ रोजी या.जिल्हाअधिकारी नांदेड यांची भेट दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देऊन 
आपल्या व वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या 
संबंधितांवर कायदेशीर दप्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे दिलेले  अश्वासनाची आठवण करून दिलि  तेव्हा मा.जिल्हाअधिकारी नांदेड दि.८ मे.२०२३ ला सर्व संबंधित अधिकारी व दिव्यांग संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली असे पत्र दि.३ में २०२३ ला काढलेले आदेश संघटनेला मिळालेच नाहि.यांचा अर्थ *कनिष्ठ अधिकारी यांचे आलें मना तिथे कांहि चालेना?* या उक्तीप्रमाणे मिंटिंग असल्याची सुचना दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संघटनेला दिली नसल्यामुळे प्रश्न मांडण्यासाठी कार्यकर्ते नसल्यामुळे मिंटिंग पुढे ढकलण्यात आली. दिंनदुबळ्या दिव्यांग वृध्द निराधार यांच्यासाठि वरिष्ठ अधिकारी न्याय देण्यासाठी प्रयत्न करित असताना कनिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई जिल्हाधिकारी करतील काय दिव्यांगाना न्याय हक्क मिळेल काय?असा सवाल दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली