Ticker

6/recent/ticker-posts

किनवट येथे सर्वोच निकाल नंतर जिजामाता चौक येथे फटाक्याची आतषबाजी करून मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला


किनवट येथे सर्वोच निकाल नंतर जिजामाता चौक येथे  फटाक्याची आतषबाजी करून मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


यावेळी शिवसेना तालूका प्रमुख बालाजी मुरकुटे, भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, भाजप जिल्हाउपाध्यक्ष अशोक नेमानिवार,शिवसेना शहर प्रमुख सुरज सातुरवार, भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार,

  माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, किनवट पंस सभापती दत्ता आडे, भाजप ज्येष्ठ नेते शिवराज राघूमामा, संतोष चनमवार,मनोज तिरमनवार, स्वागत आयनेनिवार,

 नगरसेवक शिवा आंधळे व  बालाजी धोतरे, सुरेश घुमडवार,शेख मोहसीन, शेख अजीज, हौसाजी काकडे, शेख शाहरुख, 

साई पालेपवाड,विक्रांत दग्गुलवार,सय्यद बबलू, सुनिल राठोड, साई उत्तरवार, किरण येरमे, आदी उपस्थित होते.