Ticker

6/recent/ticker-posts

माननीय आमदार लोकनेते भीमरावजी केराम साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश कराआदिवासी समाजाची बुलंद तोफ आदिवासींचे नेतृत्व आदिवासींचा आवाज आदिवासींचे अस्मिता आदिवासींचा हित जपणारा नेता किनवट


*किनवट ' माहुर दै .प्रतिनिधी

माननीय आमदार लोकनेते भीमरावजी केराम साहेब यांचा मंत्रिमंडळात समावेश करा

आदिवासी समाजाची बुलंद तोफ आदिवासींचे नेतृत्व आदिवासींचा आवाज आदिवासींचे अस्मिता आदिवासींचा हित जपणारा नेता किनवट माहूर भाग्यविधाते विद्यमान आमदार माननीय भीमरावजी केराम साहेब यांना मंत्रीपद देऊन आदिवासींचे खादबळ कट करा 

अशी भावना नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाजाची आहे त्यामुळे राज्याचे नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी आमदार भीमरावजी केराम साहेब यांना मंत्रिपद देऊन सन्मानित करावे*.!!

*मंञी मंडळ विस्ताराचा मार्ग आता मोकळा झालेला आहे 2019 च्या विधानसभा निवडणुका होत असताना  भाजप च्या माहायुत्ती  घटक पक्ष असणार्‍या शिवसंग्राम पक्षाचे उमेदवार मा. आ. भिमराव केराम साहेब यांच्या  प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंञी मा. देवेंद्र फडवणीस साहेब यांनी आपल्या भाषणातुन किनवट /माहुर तालुक्याच्या विकास साधण्यासाठी  विधानसभेत आमदार म्हणुन 

मा. केराम साहेब यांना प्रचंड मतानी विजयी करा आम्ही त्यांना मंञी मंडळात समाविष्ट करु असा शब्द मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांनी किनवट /माहुर तालुक्याच्या  जनतेला दिला होता 

आता मंञी मंडळ विस्तारात किनवट / माहुर तालुक्याचे लोकप्रिय लोकनेते मा. आ. भिमराव केराम साहेब यांना मंञी पद देऊन मा. फडणवीस साहेब किनवट/ माहुरच्या जनतेला दिलेला शब्द  पाळतात का  याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .!*

 *भारतिय जनता पार्टी आदिवासी मोंर्चा नांदेड ग्रामीण जिल्हाचे नेते जितेंद्र अ. कुलसंगे 'व.संतोष पा.कन्नाके ' संजय वि.पेंदोर ' संतोष प्र. पहुरकर ' गुंजन चांदेकर.अशोक नैताम. सोनु तोडसाम. बालाजी चांदेकर. रोहित अ.कुलसंगे.संदिप कन्नाके .सौ शोभा अ.कुलसंगे