Ticker

6/recent/ticker-posts

घोटी येथे मा आमदार प्रदीप नाईक साहेब गेले असता अखिल भारतीय माळी समाज संघटना यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्व माळी समाज बांधवांनी मन मोकळे पणाने साहेबा सोबत चर्चा केली आणि समर्थन दिले


घोटी येथे मा आमदार प्रदीप नाईक साहेब गेले असता अखिल भारतीय माळी समाज संघटना यांच्या वतीने कार्यक्रम ठेवण्यात आला होता सर्व माळी समाज बांधवांनी मन मोकळे पणाने साहेबा सोबत चर्चा केली आणि समर्थन दिले 

यावेळी जुन्या गोष्टीना गावातील नागरिकांनी उजाळा दिलं आणि नाईक साहेबांनी केलेली  कामे आणि लोका विषय 

त्याच्या बदल प्रेम आणि त्यांचं स्वभाव या वेळी लोकांनी बोलून दाखवलं या वेळी सोबत अनिल पाटील राहुल नाईक बालाजी बामणे उपसरपंच राजू सुरोशे, दत्ता कसबे , तंटामुक्ती अध्यक्ष देवरथ मुनेश्वर , श्री अशोक कोसले , 

श्री वामनराव वाढई, श्री गजानन महादुरे,  शशांक वाढई , रामदास वाढई, बालाजी पेटकुले, उमेश कोटरंगे , भारत वाढई, विकास वाढई , भरत वाडगुरे , 

सतीश चौधरी , प्रफुल मोहूर्ले, मच्छिंद्र वाढई, बालाजी मोहुर्ले, शिवजी वाढई , किसन चौधरी , किरण वाढई,  प्रियरंजन कोसले , दिलीप महादुरे , जीवन वाढई,  अनिल वाढई .
*राजमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई विचारांचा जागर समिती.*
प्रभावती शेंडे ,रेखा वाढई ,सुप्रिया वाडगुरे,  प्राध्यापिका कीर्ती सुरोशे, शोभा वाडगुरे , शकुंतला महादुरे , राखी वाडगुरे, सावित्री वाडगुरे, लक्ष्मी वाढई, पुष्पा वाढई ,लता वाढई, अनिता वाढई रेखा महादुरे, 

*युवा सामर्थ्य माळी महासंघ घोटी* - स्वप्नील वाढई, उमेश प्रधान , अक्षय वाढई, अनिल वाडगुरे, वेदांत वाढई, संकेत वाढई , उज्ज्वल वाढई, प्रथमेश वाढई , प्रतीक वाढई, रितेश वाढई 

मित्र परिवार - राम शंकधरे , सूरज भवरे , संतोष मिराशे , मारोती गरड, अतुल सूरोशे