नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे व भोकर येथील पोलीस उप अधिक्षक धरने सर किनवट दौरावर आले असता सर्व पत्रकार बांधवांन समवेत सदिच्छा भेट घेऊन किनवट तालुक्यातील अवैध धंदे व विविध समस्यावर चर्चा करण्यात आली तसेच
नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे सर व भोकर येथील पोलीस उप अधीक्षक धरणे सर
यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आतिफ शेख नसीर तगाले प्रणय कोवे रमेश परचाके मलिक चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती
किनवट = शहरातील सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता नांदेडचे पोलिस अधिक्षक श्री कृष्णा कोकाटे आणि भोकरचे उपअधीक्षक श्री धरणे साहेब पो.स्टे.किनवट येथे आले असता
त्यांची भेट घेतांना मा.अध्यक्ष मराठी पत्रकार परिषदेचे अनिल भंडारे,
आज की न्युज चॅनलचे अध्यक्ष नसिर तगाले,