किनवट तालुक्यातील मांडवी/उनकेश्वर परिसरातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "पिंपळशेंडा " येथील गावक्रयाना लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांनी आगळी, वेगळी भेट दिली
असून मागील पंचयात्तर वर्षापासून स्वप्नवत वाटणार रस्त्याच काम आज पूर्ण झाल असून ...
जवळपास आठ किलोमीटर लांबीचा सीमेंट रस्ता एका वर्ष्यात बनुन तयार झाला
असून आता दुर्गम भागातील गावकऱ्याच्या रस्त्याच्या अड़चनी कायमच्या समाप्त झाल्या असून . 75 वर्ष्यानंतर मुख्यमंत्री सड़क योजेनेच्या निधितून दर्जेदार बनलेल्या