महाराष्ट्रात दोन दलित तरुणांची हत्या!
मॉबलिंचिंगचाच प्रकार!
मुंबई जवळील भाईंदर येथे एका कारखान्यात काम करणाऱ्या कृष्णा पालराम तुसमाड या सफाई कामगाराला कारखान्याच्या मालकाने लोखंडी सगळ्यांनी मारहाण केली आणि त्यात त्या कामगाराचा मृत्यू झाला की घटना दहा मे 2023 रोजी घडली.
तर एक जून 2023 रोजी नांदेड जवळ बोंढार हवेली या ठिकाणी वरातीमध्ये डीजे लावण्यावरून आणि नाचण्यावरून झालेल्या वादात अक्षय भालेराव या तरुणाचा भोसकून खून करण्यात आला.
या दोन्ही घटना म्हणजे मॉबलिंचींचाच प्रकार आहे. जातीयता आणि धर्मांधतेला पाठिंबा देणाऱ्या शासनामुळे आणि राजकीय सत्ताधाऱ्यांमुळेच अशा प्रकारच्या माणूस हिंसेला प्रोत्साहन मिळत आहे.
या दोन्ही हत्यांचा तीव्र निषेध!