Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी प्रॉपर्टी कडून एम्बुलन्स सेवा दिल्याबद्दल विशाल राजेश्वर गोणेवार यांचा सत्कार करताना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड


स्वामी प्रॉपर्टी  कडून एम्बुलन्स सेवा दिल्याबद्दल विशाल राजेश्वर गोणेवार यांचा सत्कार  करताना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, 

कोठारी चे सरपंच तुळशीराम मामा गेडाम

,भावी नगर अध्यक्ष साजीद खान वंचित बहुजन आघाड़ी चे सुरेश दादा जाधव, शंकर काका नगराळे,विनोद जाधव, 

फजल चव्हाण, मनोज कागणे सर अहतेशाम चव्हाण नौशाद खांन व  गोकुंदा ग्रां प सदस्य प्रमोद रामदास मुनेश्र्वर ,रवी गंगाराम दांडेगावकर 

यांनी  पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.