Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकारावर होणारे प्राणघातक हल्ले यावर सरकारने कठोर कायदा करून व सुरक्षा पुरविणे बाबत. पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना सरकार तर्फे विमा काडून देण्यात यावा.पत्रकारांना घरकुल/आवास योजनेच्या शासनातर्फे लाभ देण्यात यावा.



१) मा.मुख्यमंत्री महोदय,महाराष्ट्र शासन मंत्रालय-०३२ 
२) मा.उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र शासन मंत्रालय-०३२ 
३) मा.माहिती व जनसंपर्क मंत्री महोदय,महाराष्ट्र शासन मंत्रालय-०३२ 

विषय :- पत्रकारांना सुरक्षा व इतर मागण्या पुरविन्या बाबत.

महोदय,
वरील विषयानुसार आपल्या सेवेत पत्रकारातर्फे निवेदन सादर करण्यात येत असल्या बाबत.भारत देश हा लोकशाही प्रधान देश म्हणून ओळखल्या जातो तो भारत लोकशाहीच्या चार आधारस्तंबावर चालतोत्याम्च्ये १) न्यायपालिका २) कार्यपालिका ३) विधायिका  ४) मिडिया /पत्रकार  हे देशाचे लोकशाहीचे चार आधारस्तंब असून  यामध्ये पत्रकरिता हा चौथा आधारस्तंब महत्वाचा असून याच पत्रकारावर अनेक वर्षा पासून प्राणघातक हल्ले व अन्याय होत असल्याचे सर्वाना दिसून येत आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्व प्रथम देशाला स्वतंत्र मुलून ७५ वर्ष होत असून लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंबाला स्वतंत्रता  व सुरक्षा व इतर मागण्या तत्काळ पुरविन्या बाबत.सरकारने कार्य करावा ग्रामीण भागातील खेडे गावापासून ते तालुका जिल्हा स्तरावर पत्रकारांना बातम्याचा शोध घेणे करिता पायपीठ करावा लागते त्यामुळे सरकारनी न्याय द्यावा 
प्रमुख मागण्या :-
१) पत्रकारावर होणारे प्राणघातक हल्ले यावर सरकारने कठोर कायदा करून व सुरक्षा पुरविणे बाबत. 
२) पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबियांना सरकार तर्फे विमा काडून देण्यात यावा.
३) पत्रकारांना घरकुल/आवास योजनेच्या शासनातर्फे लाभ देण्यात यावा.
४) पत्रकारांना शासनाच्या एसटी महामंडळ मध्ये मोफत प्रवास बातम्या करिता देण्यात यावा.
५) पत्रकार दिनी सरकार तर्फे सुट्टी जाहीर करण्यात यावी.
करिता निवेदन मंत्रालयात सादर करण्यात येत आहे.

टीप,महाराष्ट्र राज्यालगत असलेले  तेलंगना राज्य त्या राज्याची मुख्यमंत्री व तेलंगना सरकारने पत्रकारांना सर्वच सुविधा व योजनेचा लाभ दिलेला आहे.

निवेदनकर्ते 
पत्रकार १)  नागेश जी.भुरे 
            रा.पिंपळशेंडा ता.किनवट जि.नांदेड 
    मो.क्र.9834997037