Ticker

6/recent/ticker-posts

राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत यांचा नांदेड दौराराज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत यांचे कार्यक्रमासाठी नांदेड येथील गुरुगोविंदसिंग विमानतळावर आगमन झाले


राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत यांचा नांदेड दौरा

राज्याचे उद्योग मंत्री मा.ना.श्री उदयजी सामंत यांचे कार्यक्रमासाठी नांदेड येथील  गुरुगोविंदसिंग विमानतळावर आगमन झाले असता हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे 

लोकप्रिय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी खासदार श्री. प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्री.बालाजी कल्याणकर , 

आमदार श्री.तुषार राठोड,शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख श्री. आनंद बोंढारकर,भाजप महानगराध्यक्ष श्री. प्रवीण साले यांच्यासह आदी उपस्थित होते.


माननीय मंत्री महोदयांनी यावेळी श्री गुरु गोविंदसिंगजी विमानतळ आणि परिसराची पाहणी केली.